पुणे येथे वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी उच्च शिक्षण संचालनालय येथे उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर साहेब यांची भेट घेतली, तसेच शालेय शिक्षण शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह साहेब तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर साहेब ,पुणे विभाग शिक्षण उपसंचालक डॉ.गणपत मोरे साहेब यांची ही भेट घेतली.