img
img
img



img

मा.आमदार श्री.दत्तात्रय अच्युतराव सावंत

img
logo

प्रदेश सचिव: महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती

मुख्याध्यापक: जिजामाता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, आंबे ता.पंढरपूर

संस्थापक चेअरमन: सोलापूर जिल्हा माध्य.शाळा कृती समिती मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सह.पतसंस्था, पंढरपूर

मतदारसंघ: पुणे विभाग शिक्षक मतदार संघ

संपर्क कार्यालय: महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्यालय,तनपुरे महाराज मठा शेजारी, पंढरपूर

मोबाईल नं.: ९९२२०९४०९९,७७०९१००५५५

ऑफिस: (०२१८६) २२७४७५

इ-मेल: dattasawant121@gmail.com

केलेली कामे

  • भीक मागो आंदोलन

    गेल्या १५ वर्षापासून विनावेतन काम करणाऱ्या राज्यातील शिक्षकांनी शेगाव जि.बुलढाणा ते नागपूर पर्यंत भीक मांगो पायी दिंडी काढत आंदोलन केले होते.

  • भीक मांगो आंदोलनाची घेतली दखल

    राज्यातील १४८ कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना जानेवारीमध्ये पगार देणार असल्याचे लेखी पत्र सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आ.दत्तात्रय सावंत यांना दिले आहे.

  • शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण

    पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आ.दत्तात्रय सावंत यांच्या सह विना अनुदानित शिक्षक महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रदेश सचिव तसेच आ.डॉ.सुधीर तांबे यांनी आमरण उपोषण केले.

  • अनुदानासाठी उपोषण सुरूच - प्रमुख मागण्या

    अनुदानास पात्र शाळा व तुकड्यांना, घोषित न केलेल्या शाळा व तुकड्या घोषित करून विहित टप्पा अनुदान सूत्रानुसार अनुदान त्वरित द्यावे, उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांची यादी घोषित कारवी.

  • शेगांव ते नागपूर पर्यंत पायदळ दिंडी

    विनाअनुदानित शाळा ब तुकड्यांना निधीच्या तरतुदी करता आ.सावंत, आ.देशपांडे व ज.मो.अभ्यंकर यांनी नेतृत्व करून हिवाळी अधिवेशनापूर्वी अनुदान मंजूर करावे यासाठी पायी दिंडी काढली.

  • हे सरकार पूर्वीच्या सरकारप्रमाणेच : आ.सावंत

    यापूर्वीचे सरकार शिक्षकांच्या व्यथा मांडणारी भाषणे करीत होते, परंतु सत्तेत आल्यानंतर हे सर्व विसरून गेले असा आरोप आ.सावंत यांनी करून शेगाव ते नागपूर पायी दिंडी काढली.

पत्रव्यवहार

  • img
  • img
  • img
  • img
  • img
  • img
  • img
  • img
  • img

छायाचित्रे

विधिमंडळ कामकाज

सभासद नोंदणी करण्यासाठी खालील फॉर्म भरावा...




संपर्क कार्यालय

महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्यालय,
तनपुरे महाराज मठा शेजारी, पंढरपूर


९९२२०९४०९९,७७०९१००५५५

dattasawant121@gmail.com

Visitor No.: 

Visitor Counter